Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

*...ना हिंदु खतऱ्यात आहे ! ना मुसलमान खतऱ्यात आहे!! माञ एकमेकाला लढवणाऱ्या.मुळे संपूर्ण देश खतऱ्यात आहे.---एक हितचिंतक...*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

स्वतःच्या मुलाबाळांसाठी हा लेख नक्की वाचा....

                 महाराष्ट्रातील तमाम मराठा लोकांनी समजून घ्या अभ्यास करा, भाजपने एक वर्षांपूर्वीच 2024 लोकसभेचा व स्वतःचा सर्वे करून घेतलाय त्यांना आपण या देशात जिंकणार की हरणार हे त्यांना माहित आहे आणि ते हरणार हे माहित आहे म्हणूनच त्यांनी साम, दाम, दंड, भेद, या नीतीचा वापर करून, त्यांनी अनेक पक्षातली सर्व लोक फोडून आपल्यामध्ये सामावून घेतलेली आहेत याचं कारण काय त्यांना काय स्वतःचा अस्तित्व नव्हतं का.... काय गरज पडली त्यांना बाकीच्या पक्षातील लोक फोडून स्वतःच्या पक्षात घ्यायची, मी खात्रीशीर सांगतो भाजप हा मानसिक दृष्ट्या हरलेला पक्ष आहे, त्यांचा पराभव 2024 ला अटळ आहे, कोणाकडे उत्तर असेल तर कोणीही द्यावे, म्हणून मी म्हणतोय या देशात आराजकता माजवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत यावर्षी 2024 जिंकायचंच कोणतीही किंमत मोजायला लागली तरी चालेल, असं ठरवून ते मैदानात उतरले आहेत, जितकी लोक भाजपमध्ये इनकमिंग झालेली आहेत त्यांनी जर का एका रात्रीत निर्णय घेऊन पक्ष बदलला तर महाराष्ट्रात नाही तर देश भाजप मुक्त होऊन जाईल, मित्रांनो जर का तुमच्या माझ्या मुलाबाळांना पुढील काही वर्षात गल्लीतच राहून भिका मागायची वेळ यायची नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो काळ समजूनच भाजपला मतदान करू नका सर्व नेतेमंडळी पूर्ण खालच्या पातळीला उतरले आहेत, स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची श्रीमंती वाढवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे , ही जर का निवडणूक भाजप नाही जिंकली तर त्यांचं पूर्ण भविष्य धोक्यात आहे हे त्यांनी कधीच ओळखले आहे मित्रांनो यांची तर एका एका जागेसाठी अतिशय मरमर चालू आहे म्हणूनच माझ्या देशातल्या तमाम मित्रांनो बांधवानो आणि भगिनींनो तमाम माझ्या महाराष्ट्रातील मराठ्यांनो आजच जागे व्हा आणि ठाम निर्णय घेऊन स्वतःला विकून घेऊ नका यावेळी चारशे पार करून देऊ नका, चारशे पार आकडा आपल्या महाराष्ट्रा वरती अवलंबून आहे तसेच उत्तर प्रदेश मध्ये 80 सीट आहेत तिथं एकाच टप्प्यात घेणार आहेत मग महाराष्ट्रात पाच टप्पे का? उत्तर प्रदेशने जरी 70 सीट दिल्या तरी ते महाराष्ट्र वरती अवलंबून असतील मित्रांनो, त्यांना दहावरच आपण रोखायच आहे, नाहीतर एक दिवस आपली मुलं बाळ रोडवरती भिका मागतील काही दिवसातच आणि हेच सत्य आहे... मित्रांनो, ना हिंदू धोक्यात आहे ना ही मुस्लिम धोक्यात आहे. हिंदू माझा आहे, मराठा माझा आहे, मुस्लिम समाज माझा आहे, ओबीसी समाज माझा आहे, एनटी समाज माझा आहे, धनगर समाज माझा आहे, ख्रिस्ती समाज माझा आहे यातलं कोणीही धोक्यात नाही हे सगळे भारताचे नागरिक आहेत, धोक्यात आहे तो फक्त शेतकरी... आणि ते ही सगळे उद्योगपती यांनी आपल्या दावणीला बांधून घेतलेत म्हणून धोक्यात आहेत..... मी या देशाचा व महाराष्ट्राचा सुशिक्षित नागरिक आहे....... अभी महाराष्ट्र खत्रे मे नही, अभी पुरा देश खतरे मे है.... मित्रो... राहिला प्रश्न राम मंदिराचा रामाचं मंदिर होणं अवश्य आहे त्याची देशाला गरज आहे, म्हणून काय यावरती हिंदू मुस्लिम मतभेद करून देशात आराजगता मागवायची नाहीये हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई....... (मिञांनो....?)




 जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत....

 आणि मी ही पोस्ट स्वतःहून माझ्या अंतकरणातून लिहिली आहे आता 400 पार नाही आता हद्दपार.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा