*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*सांगली येथील धडाडीचे सडेतोड लेखणी साठी परिचित असलेले पञकार यांनी लोकसभा निवडणुकी पूर्वी आपल्या सडेतोड लेखणीतून लिहलेल्या लेखातून समस्त सांगली लोकसभा मतदार संघातील मतदाराना सुचित केले होते कि निवडून येणार "विशाल पाटीलचं" ते ही 1 लाखाच्या मताधिक्याने ते अखेर खरे ठरले त्याबाबत त्यांची प्रतिक्रिया*
माझ्या 5 जळजळीत - सडेतोड लेखांचा "खारीचा वाटा" आणि मी 1 लाखाच्या मताधिक्याने* विशाल हे "निवडून" येणार हे केलेले भाकीत 100% सत्य व खरे ठरले.
आज सांगलीचे "नवनिर्वाचित खासदार" विशाल पाटील यांना शुभेच्छा देण्याचा सुवर्णयोग आला.
विशाल पाटील यांनी माझ्या लेखाचे "कौतुक" करत, माझ्या परखड पत्रकारितेचे कौतुक केले.
सुहेब या माझ्या 6 वर्षाच्या मुलाने विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. मोदी आले तर येऊ दे ,सांगलीत तर आपले "विशाल पाटील" खासदार आहेत ना ??? असे तो विशाल यांच्या विजयानंतर सांगत आहे.
चाणाक्ष - बुद्धिमान मुलगा सुहेब याच्या या बोद्धिक गुणवत्तेचे विशाल यांनी भरभरून कौतुक केले
यावेळी सांगलीतील उद्योगपती - सामाजिक कार्यकर्ते - माझे मित्र -बंधू - हितचिंतक जब्बारभाई बारसकर हे देखील उपस्थित होते. पुन्हा एकदा भेट घेण्याच्या "शब्दा" वर आम्ही विशाल पाटील यांचा "निरोप" घेतला .व पुन्हा एकदा विशाल यांना आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा* दिल्या !
आ. *इकबाल बाबासाहेब मुल्ला* ( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली.
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा