Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ जून, २०२४

*निवडणुकांमध्ये पैसे वाटणारे नेते ,उमेदवार,-- गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय मदत करण्यासाठी पुढे का येत नाहीत?*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण.

ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार नेते निवडणूक प्रचार दरम्यान निवडून येण्यासाठी आपापल्या वार्डातील मतदारसंघात मतदारांना आमिष दाखवून पैसे वाटप करताना पहायला मिळाले हा त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी ते पैसे वाटप करतात पण तेच नेते उमेदवार व निवडून गेलेले पदाधिकारी लोकप्रतिनिधी दरवर्षी शाळा सुरू झाली की गावांतील वस्त्या वाड्यावर अनेक गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शाळा महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी येतात आर्थिक अडचणींमुळे प्रवेश घेता येत नाही तसेच इच्छा असुनही उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज असते तेव्हा निवडणुकीत पैशाचा पाऊस पाडणारे नेते कार्यकर्ते यांनी समाजातील सर्व घटकांतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा