*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार
"धैर्यशील मोहिते पाटील "हे १२४५१६ पेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजयी झाले बद्दल पिलीव येथे फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी संग्रामराजे प्रतिष्ठानच्या वतीने पिलीव येथील बाजार पेठेतून मिरवणूक काढून गुलालाची मुक्त उधळण करत पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर, राजेंद्र करांडे , मोहसिन शेख, समशेरसिंग रजपूत ,सोहेल भाई बागवान ,सचिन मदने ,नाना मदने, अतुल करमाळकर ,नवनाथ पिसे ,सुरज करांडे ,रणधीरसिंग जामदार, जुबेर पठाण, तसेच जिगर ग्रुप च्या वतीने शाहरुख उर्फ खान बाबा पठाण यांच्या नेतृत्वाखाली वाजत गाजत हालगीच्या तालावर नाचत घोषणा देत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाच्या व लोकनेते उत्तमराव जानकर यांच्या नावाच्या घोषणा देत, जल्लोषात विजयोत्सव करत रॕली काढण्यात आली होती. धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा