*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आगामी विधानसभा निवडणुकी च्या अनुषांगाने तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग तुळजापूर विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शारदपवार पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष- धैर्यशील पाटील, अनिल दादा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष युवतीच्या प्रदेशाध्यक्षा- सक्षणा ताई सलगर, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख ,यांच्या हस्ते निवडी करण्यात आल्या उस्मानाबाद धाराशिव तालुका कार्याध्यक्षपदी अमजद शेख ,कनगरा तुळजापूर विधानसभा तालुका उपाध्यक्षपदी चांँद नदाफ, खडकी व तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी सय्यद जब्बार मसला यांची नियुक्ती करण्यात आली
याप्रसंगी माजी सभापती खराडे, रुबाब पठाण, दिलीप मगर ,प्रभारी युवक तालुकाध्यक्ष- शरद जगदाळे ,कनगर या गावाचे सरपंच गंगणे व उपसरपंच सुरज इंगळे लालासाहेब शेख वाहेद भाई शेख, इब्राहिम इनामदार, मकसूद शेख ,मोईन शेख ,लाईक मुलाणी, पीरपाशा लालासाहेब शेख ,बाबूलाल शेख ,मुख्तार शेख, मेहबूब शेख ,सय्यद जब्बार, बाबासाहेब खराडे ,असे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा