वीर धरण परिसरात दमदार पाऊस पडल्यामुळे वीर धरणातून नीरा नदीला पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे छोटे छोटे बंधारे बुडालेले आहेत.त्यामुळे अकलूज येथील नीरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे त्याचे छायाचित्र टिपले आहे अकलूजचे छायाचित्रकार केदार लोहकरे यांनी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा