*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या व वीरशैव भजनी मंडळाच्या मंडळाच्या प्रमुख,अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्रीमती पद्मिनी शंकरराव आर्वे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे त्या वय ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले,चार विवाहित मुली,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजहंस कुकुट पालनचे चेअरमन नितीन आर्वे व माजी डेपोटी कमिशनर दीपक आर्वे यांच्या त्या मातोश्री होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा