*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
शंकरनगर येथील गोविंद गणपत कुलकर्णी यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.ते प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत होते.त्यांनी गावडी दारफळ,लवंग, विजयवाडी,पिसे वस्ती येथे शिक्षण सेवा करून विजयवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.पत्रकार गणेश कुलकर्णी यांचे ते वडील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा