*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
----वडापूरी ( ता. इंदापूर ) येथील ज्ञानदेव जनार्धन कदम यांचे अकस्मात निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सतीश कदम, हरीदास कदम गुरूजी, शंकर कदम यांचे वडील होते.
फोटो - ज्ञानदेव जनार्धन कदम
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा