*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
उत्तमराव जानकर यांची 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघात आमदार
म्हणून निवड झाली त्याबद्दल मराठा सेवा संघ तालुका शाखा माळशिरस
यांचेवतीने शिवधर्मगाथा, अभंगशतक ही पुस्तके व शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन
सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे इंजिनिअर उत्तमराव
माने, इंजि.अशोकराव रणनवरे, माळशिरस तालुका पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र
पवार, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष हनुमंतराव साळुंखे, ड़ॉ. अमोल माने-
शेंडगे, .अजित माने शेंडगे, श्री. बाळासाहेब पराडे-पाटील, श्री. दिलीप सांगडे,
शिवाजीराव लोंढे, श्री. अजित वीर पाटील, श्री. भारत सांगडे, खंडाळीचे
. बाळासाहेब पवार, माळेवाडी अकलूजचे माजी सरपंच श्री. अरूण खंडागळे सर,
भारत आगलावे साहेब, श्री. अनिल गोरख भोसले, श्री. दिलीप शिवाजी कदम,
वल्लभ सांगडे, इ. मराठा सेवा व इतर कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी मराठा सेवा संघ तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोकांना एकत्रीत
घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबित असल्याबाबत नवनिर्वाचित आमदार यांनी
कौतुक केले व येथून पुढे मराठा सेवा संघ व 32 कक्ष सर्व समाज बांधवांना
एकत्रीत घेऊन जे जे सामाजिक उपक्रम राबवतिल त्यास सर्वतोपरी सहकार्य केले
जाईल असे आश्वासन नुतन आमदार यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा