Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

*चांदापुरी येथील 'ओंकार साखर कारखान्यांचा 'उसाचा पहिला हप्ता २८००/- रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा--- चेअरमन बाबुराव धोत्रे पाटील*

 


*निमगाव (म)--प्रतिनिधी*

   *रामचंद्र ---मगर*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक चा २०२४ व २०२५या सिझनच्या गाळपास आलेल्या ऊसास पहिल्या पंधरवड्याचा १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत च्या ऊसास २८००/- रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात पहिला हाप्ता जमा झाल्याची माहिती ओंकार साखर परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील या यांनी दिली चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांना गळीत हंगामाच्या शुभारंभास जाहीर केल्याप्रमाणे उच्चांकी ऊसास दर देणार असुन शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत पैसे देण्याची पारंपार चालु ठेवली असुन दिलेला शब्द प्रत्याक्षात अंमलात आणाला त्याबद्दल ऊस शेतकऱी सर्जेराव पवार, प्रकाश मगर , अशोक मगर, सर्जेराव पिंगळे, नितीन जाधव, यांनी चेरअमन- बाबुराव बोञे पाटील संचालक- प्रशांतराव बोञे पाटील यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे, केन मॅनेजर -शरद देवकर, चीफ इंजिनिअरिंग -तानाजीराव देवकते, रमेश आवताङे हे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा