*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सेवारत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे यांचे सलग दुसरे राज्यस्तरीय रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001 :2015 मानांकन प्राप्त मंडल कृषी अधिकारी अकलूज कार्यालय तालुका - माळशिरस जिल्हा - सोलापूर आपले सर्वांचे,आपले,आमचे,माझे मंडल कृषी अधिकारी - अकलूज या कार्यालयास आपले सर्वांचे सहकार्य, मदत, सल्ला, पाठबळ, पाठीवरील हात यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 936 देशात काम कार्यरत असलेले व हजार पेक्षा जास्त देशात मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्ड आयएसओ 9001 :2015 आंतरराष्ट्रीय मानांकन दिनांक 25 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2027 या कालावधीसाठी प्राप्त झाले आहे .सेवारत्न श्री सतीश शांताबाई कुंडलिक कचरे यांचे मंडल कृषी अधिकारी - नातेपुते नंतर मंडल कृषी अधिकारी -अकलूज हे सलग दुसरे राज्यस्तरीय कृषी विभागात रेकॉर्ड सह आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त मिळविणारे कृषी अधिकारी ठरले आहे .ही आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी नातेपुते व अकलूज मंडल मधील सर्व आधिकारी ,कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी पत्रकार, वर्ताहार यांचा खारीचा वाटा आहे .
या मानांकनासाठी डिजिटल QR कोड सह डिजिटल इंडिया ,डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल कृषी विभाग, व डिजीटल मंडळ याचाच एक भाग म्हणून QR कोड द्वारे मार्गदर्शन, मौखिक व लेखी मार्गदर्शन,शेतकरी अभिप्राय,कृषी ग्रंथालय,कृषी वस्तू संग्रहालय, अदयावत शेतकरी माहिती व प्रशिक्षण कक्ष,नगण्य प्रलंबितता,फ्लो चार्ट,माहिती चार्ट,अभिलेख वर्गीकरण,सुसज्ज बैठक व्यवस्था,प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास आईच्या नावासह नाव निर्देशित प्लेट,सर्वांना आयकार्ड,सर्वधर्मसमभाव साठी एक गणवेश,मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील ३६ गावांचा अद्यावत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक चार्ट,अधिकारी कर्मचारी यांचे गावभेटीचे दिवस सह सूक्ष्म नियोजन,कृषी व संलग्न बाबीतील आपत्कालन व्यवस्थापनासाठी QR कोडद्वारे मार्गदर्शन,कृषी तंत्र, मंत्र, योजना, प्रचार, प्रसार, प्रसिद्धी,शेतकरी व शेतकरी कुटुंब सेवार्थ कार्य,राज्य व केंद्रशासन धोरण व योजना यांची उत्कृष्ट अंमलबजावणी,कार्यालय रंगरंगोटी इत्यादी अनेक बाबींची अंमलबजावणी नंतर सर्वेक्षण वअंकेक्षण , ॲडीट वर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मानांकन मिळवण्याचा मान या कार्यालयास प्राप्त झाला आहे. आमचे ब्रिद -आपल्या देशात देशाला नंदनवन करायचे असेल तर शेतकऱ्यांस सर्व प्रकारच्या कृषि विदया शिकविल्या पाहिजेत - महात्मा फुले हे सर्व शक्य सबका साथ सबका प्रयास और सबका विकास मुळे प्रत्यास आले आहे धन्यवाद !! हम सब बनाऐ बेहतरीन से बेहतर !!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा