*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज (राऊतनगर) येथील रज्जाक भाई भिकनसाहब तांबोळी यांचे बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते 80 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुले 2 मुली सुना नातवंडे असा परिवार आहे
राऊतनगर येथील "युन्नूस तांबोळी सर "यांचे ते वडील होत
अकलूज येथील मुस्लिम दफनभूमीत त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा