Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ५ जानेवारी, २०२५

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा

 




सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी टाईम्स ४५ चे पत्रकार व प्रेस फोटोग्राफर केदार लोहकरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी छायाचित्रात सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख,ॲड.नितीन खराडे-पाटील आदी (छाया:-संजय लोहकरे,अकलूज.)







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा