Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

*निर्यातक्षम केळी मुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती-- डॉ.के. बी .पाटील*

 


*निमगाव (म)--प्रतिनिधी*

*रामचंद्र मगर*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

महा केळी पीक परिसंवादाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी परादीप चे चीफ जनरल मॅनेजर दिलीप चव्हाण होते या वेळी बोलताना पाटील म्हणाले की सोलापूर जिल्हातील प्रामुख्याने माळशिरस माढा करमाळा मोहोळ पंढरपूर तालुक्यातील केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे त्यामुळे परकीय चलन मिळवुन देण्यात केळीचा सिंहाचा वाटा आहे असे आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ ङाॅक्टर के बी पाटील यांनी असे मत व्यक्त केले 

शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधवायाची असेल तर शास्ञयुक्त पध्दतीने केळी लागवङ करून पाणी रासायनिक व सेंद्रीय खतांचे फवारणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करून निर्यातक्षम केळी उत्पन्न घेतले पाहिजे सदया राशिया इराण इराक दुबई कॅनङा मध्ये केळीला चांगली मागणी आहे येणारा भविष्य काळ केळी चांगला आहे असे मत जैन इरिगेशनचे व्हाईस प्रेसिडेंट ङाॅ के बी पाटील यांनी विश्वास व्यक्त केला 

ङाॅ पाटील यांना आंतरराष्ट्रीय केळी संशोधक बेस्ट केळी टेक्नॉलॉजी प्रमोटर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचा रामचंद्र मगर यांनी मांङला

या वेळी स्वंयमप्रकाश चौधरी नागेश पाटील तुषार जाधव गिरीश वायसे या वेळी बहुसंख्य केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा