*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर :- कल्याणशेट्टी, माने, हसापुरे पॅनलचे सोसायटीमधून सर्व 11 उमेदवार 800 च्या फरकाने विजयी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली असून सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण महिला आर्थिक दुर्बल आणि इतर मागासवर्ग या सर्व 11 ते 11 उमेदवार तब्बल 800 मताच्या फरकाने विजयी झाले आहेत. सोसायटी मतदारसंघातून कपबशीला मतदारांनी स्वीकारले असून नारळ नाकारला आहे.
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ
*धनेश आचलारे* 439
*रमेश आसबे*408
*श्रीशैल नरोळे*1244
*अप्पासाहेब पाटील - 482
*उदय पाटील*1276
*प्रथमेश पाटील*1268
*बाळासाहेब पाटील*441
*संग्राम पाटील* 418
*नागण्णा बनसोडे*1276
*भीमाशंकर बबलेश्वर* 424
*दिलीप माने*1362
*राजशेखर शिवदारे*1366
*डॉ.चनगोंडा हविनाळे* 480
*सुरेश हसापुरे*1355
=सोसायटी महिला राखीव मतदारसंघ
इंदूमती अलगोंडा 1327
अनिता विभुते 1288
सोसायटी इतर मागासवर्ग
अविनाश मार्तंडे 1345
सोसायटी आर्थिक दुर्बल
सुभाष पाटोळे 1243
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा