*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ब्रेकिंग : व्यापारी मतदारसंघातून वैभव बरबडे व मुस्ताक चौधरी विजयी ; अमोल बिराजदार मल्लिनाथ रमणशेट्टींचा केला पराभव.
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतमोजणी मध्ये व्यापारी मतदारसंघातून संघटनेने दिलेले उमेदवार मुस्ताक चौधरी व वैभव बरबडे हे दोघे विजय झाले आहेत त्यांनी अमोल बिराजदार व मल्लिनाथ रमणशेट्टी यांचा पराभव केला. सर्व व्यापारी संघटनेने अनेक वर्षापासुनची परंपरा अबाधित ठेवून दोन्ही उमेदवारांना विजयी केले आहे
मिळालेली मते
मुस्ताक चौधरी 623
वैभव बरबडे 661
अमोल बिराजदार 535
बाजार समिती निवडणुक सोलापुर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा