*प्रेस फोटोग्राफर- केदार लोहकरे
वर्षातून एकदाच पण कडक उन्हाळ्यात बहरणारा बहावा (गोल्डन शाॅवर) रखरखत्या उन्हात ही या झाडाची फुले माणसांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करतात.या बहावा झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात त्यामुळे या बहावा झाडांच्या फुलांना गोल्डन शाॅवर संबोधले जाते.अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या क्रिडांगणावरील या झाडाची फुले डोळ्यांना व मनाला मोहित करतात.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा