माळशिरस ताुक्यातील लवंग गावाच्या राजकारणात राजकीय दबदबा असलेले व्यक्तीमत्व तथा सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र चांगदेव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ६८ वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात एक भाऊ,पत्नी,एक मुलगा,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने लवंग पंचक्रोशीत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा