*निमगाव (म)---प्रतिनिधी*
*रामचंद्र. मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना परिवाराच्या अन्नदान व आदरातिथ्य मुळे वारकरी भारवुन गेले होते
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम माळशिरस आल्यानंतर
ओंकार साखर कारखाना परिवार गेल्या पाच वर्षीपासून दिंडीचे मालक प्रकाश बोधले महाराज यांच्या सर्वात मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांचा आदरातिथ्य व भोजन ओंकार साखर कारखाना परिवाराच्या वतीने दादासाहेब बोञे पाटील पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील ओमराजे बोञे पाटील यांनी वारकऱ्यांचे आदरातिथ्य करून करून अन्नदान केले या वारकरी भारावून गेले
प्रकाश बोधले महाराज म्हणाले चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचे शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले अनेकांना रोजगाराच्या संधी भागाचा कायापालट केला त्याप्रमाणे आम्हा वारकऱ्यांची मनापासून सेवा करतात ही बाब आभिस्पद आहे असल्याचे बोधले महाराज यांनी म्हटले आहे या वेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे वारकरी व भाविक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा