Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ मार्च, २०२६

सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 सभापती विजय उपसभापती निवडी करता अद्यापही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.जाहीर

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1962 मधील नियम 59 (3), 67, 68


2) महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जिपनि-2026/प्र.क्र.25/पं.रा.2

महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक शाखा यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक- 2026 सभापती व उपसभापती निवडीकरीता अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्य असून त्या संदर्भात सर्व आध्यासी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीबाबत आदेश देण्यात आले आहे 


महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ६७ व ६८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार   कुमार आशीर्वाद, भा.प्र.से., जिल्हाधिकारी सोलापूर याद्वारे खाली नमुद केलेल्या तालुक्यासाठी पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड करणेकामी अध्यासी अधिकारी म्हणून खालील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.

*तालुका व नियुक्त अध्यासी अधिकारी त्यांचे नाव व पदनाम*

१) करमाळा--सुशांत बनसोडे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर

२)माढा--श्रीमती जयश्री आव्हाड उपविभागीय अधिकारी ,माढा विभाग कुर्डूवाडी

३) बार्शी---अमोल सिंह भोसले उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक १ सोलापूर

४) उत्तर सोलापूर---सदाशिव पडदुणे उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक १ सोलापूर

५) मोहोळ-- श्रीमती सीमा होळकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक:- ७ सोलापूर

६) पंढरपूर---सचिन इथापे उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर 

७) माळशिरस--श्रीमती विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग 

८) सांगोला---भैरप्पा माळी उपविभागीय ,अधिकारी मंगळवेढा विभाग

९) मंगळवेढा----संतोष कुमार देशमुख उप जिल्हाधिकारी भू संपादन क्रमांक ३  सोलापूर

१०) दक्षिण सोलापूर---श्रीमती अंजली मरोड उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना सोलापूर 

११) अक्कलकोट---सुधीर शिंदे उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक २ सोलापूर

संबंधित पिठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जिपनि-2026/प्र.क्र.25/पं.रा.2 दिनांक 25/02/2026 मध्ये दिलेल्या सुचनेनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील नियम 67, 68 अन्वये सभापती व उपसभापतींची निवडणूक प्रक्रीया दिनांक 12/03/2026 रोजी पार पडण्याचे पत्राद्वारे आदेश देण्यात आले आहे


(कुमार आशीर्वाद, भा.प्र.से.) जिल्हाधिकारी सोलामपूर

1 टिप्पणी: