"प्रताप क्रीडा मंडळ -शंकरनगर" यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत 'लक्ष्मीबाई कन्या प्रशाले "चे यश.
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर २६, २०२३
अकलुज -------प्रतिनिधी शकुर तांबोळी टाइम्स 45 न्युज मराठी. शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला ,यशवंतनग...


