*दुष्काळ निवारण्यासाठी "मोदी सरकार"ने कर्नाटक साठी एक रुपयाही दिला नाही. मुख्यमंत्री --"सिद्धरामय्या" यांचा आरोप*.
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी ०१, २०२४
अकलुज -----प्रतिनिधी लक्ष्मीकांत कुरुडकर टाइम्स 45 न्युज मराठी. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आ...


