आशा व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य मागण्यांचा शासन निर्णय काढला नसल्याने ऑनलाईन कामावर बहिष्कार तसेच मंजुर मागण्यांचा जि. आर. न काढल्याने (दि.१२ जानेवारी पासुन) राज्यव्यापी बेमुदत संपाचा महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचा निर्णय
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी ११, २०२४
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147 -आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य मागण...


