*सोलापूर जिल्ह्याबद्दल आत्मीयता असेल तर पुण्याच्या धरणांमधून उजनी मध्ये पाणी सोडा* *जनशक्ती संघटनेचे-- अतुल खूपसे पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र*
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी १५, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ज्या वेळी अडचणीत होता, त्या त्या वेळी या पक्षाला सो...


