*मुलगा मुलगी असा भेदभाव नको--सर्वांना मोफत उच्चशिक्षण देण्याची उच्च व तंञशिक्षण मंञी "चंद्रकांत पाटील"यांची घोषणा..*
संपादक हुसेन मुलानी
मार्च ०१, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी *मो.9730 867 448 मुंबई :--जून २०२४ पासून महाराष्ट्रातील सर्व मुलींना सर्व उच्चशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच,...


