*बारुळ ता.तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत " आषाढी एकादशी" निमित्त दिंडी सोहळा संपन्न*
संपादक हुसेन मुलानी
जुलै १७, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ येथे बुधवार दि.17 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आय...


