*भारताच्या प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका 'फातिमा शेख 'यांच्या बद्दल फसवे दावे करणारे दिलीप मंडळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची "- ऍड-तौसिफ शेख" यांची मागणी*
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी ११, २०२५
* संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448 पुणे दि. १०.०१.२०२५ :- अॅड. तोसिफ शेख, यांनी दिलीप मंडल यांच्या सोशल मीडिया पोस्टच...


