*किल्ले रायगड येथे 6 जून रोजी "छत्रपती शिवाजी महाराजां"चा 351 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन*
संपादक हुसेन मुलानी
जून ०२, २०२५
* शिवभक्त --सतीशराव खोपडे* *तुळजापूर.. 6जून रोजी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा आदरणीय श्री संभाजीर...


