तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील सत्तार इनामदार खून प्रकरणात अप्रत्यक्षपणे आरोपीला मदत होईल अशा प्रकारे तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे --सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर १०, २०२५
मुख्यसंपादक -- हुसेन मुलाणी, टाइम्स 45 न्यूज मराठी मो:-- 9730 867 448 तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ येथील खून(Murder Case ) प्रकरणातील तपा...


