सकल मराठा समाजाचे कुणबीचे दाखले कुर्डूवाडी येथील प्रांतअधिकारी कडून अडवले जात असल्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार प्रांतअधिकाऱ्याचा निषेध म्हणून एक जानेवारी 2026 रोजी करणार एक दिवसाचे धरणे आंदोलन
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर १६, २०२५
* करमाळा-- प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* करमाळा शहर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांचे कुणबी चे दाखले जाणून बुजून कुर्डूवाडी येथील प...


