*किडझी स्कूल अकलूज व धनशैल्य विद्यालय गिरझणी येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त ‘बाल आठवडा बाजार’ उत्साहात साजरा.*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर २३, २०२५
* अकलूज प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी* राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी किडझी स्कूल अकलूज ...


