कुर्डूवाडीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे व महिला नगरसेविकांचा सन्मान जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांसाठी "सन्मान स्त्री शक्तीचा, सोहळा आनंदाचा" होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी १९, २०२६
मुख्यसंपादक ---टाइम्स 45 न्यूज मराठी मो:-9730867448 जिजाऊ ब्रिगेड माढा तालुका व कुर्डूवाडी शहर यांच्या वतीने स्वराज्य संकल्पिका राजमाता ...


