*उठ शेतकरी राजा जागा हो, आंदोलनाचा धागा हो..! उजनी धरणग्रस्त बचाव समितीच्या वतीने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सात वाजता इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे एल्गार बैठक, बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार !*
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी ०८, २०२६
* इंदापूर, डॉ. संदेश शहा*. *टाईम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९* उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्यातील ३२ गावे व वाड्या वस्त्यावर...


