*अक्कलकोट दक्षिण पोलीसांची मोठी कारवाई, आतंरराज्य फसवणुक करणारी टोळीचा पर्दाफाश करुन १७ लाख ५० हजाराचा मुद्देमालासह २४ लाखांचा ट्रक जप्त*
संपादक हुसेन मुलानी
एप्रिल १३, २०२६
* करमाळा, तालुका --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9850686360* अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तडवळ येथुन दिनांक २३/०२/२०२...


