*श्रीराम "मंदिर न्यास A- 376 शेवगांव" च्या "राम ईनाम" भूखंडावरील अनधिकृत बांधकाम प्रशासन हटविणार का ???* *नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दिशा समिति च्या त्रैमासिक सभेत रामभक्तानी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
संपादक हुसेन मुलानी
जुलै १४, २०२६
* शेवगाव -तालुका प्रतिनिधी* *अविनाश देशमुख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* अहिल्यानगर जिल्ह्याचे दिशा समितीचे अध्यक्ष मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे...


