*हुतात्मा स्मारकाच्या पुनरुज्जीवनासाठी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे निवेदन; १२ मुद्द्यांवर तातडीच्या कारवाईची मागणी* *हुतात्मा स्मारकाच्या प्रवेशद्वारातच नगर परिषदेचा कबाडखाना; सार्वजनिक मालमत्तेच्या वापराबाबत पारदर्शकतेचाही प्रश्न*
संपादक हुसेन मुलानी
जुलै ३१, २०२६
* उमरगा प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* उमरगा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या हुतात्मा स्...


