*आमदार श्री नारायण आबा पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची केली पाहणी गुळसडी,पांडे परिसरातील चारींचा घेतला अहवाल*
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर ०७, २०२६
*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *अलिमभाई शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* पावसाने दडी मारल्याने पूर्व भागास वरदायिनी ठरत असलेल्या दहीगाव उपसा ...


