Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे पुण्य कर्म आहे स्वामी सौम्यानंदाजी

नोव्हेंबर २६, २०२५
  अकलूज-- प्रतिनिधी       केदार  लोहकरे  टाइम्स 45 न्यूज मराठी  रक्तदान श्रेष्ठदान आहे कारण ते गरजू व्यक्तींना जीवनदान देते. सिमेवर लढणारे ज...

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

माळीनगर येथील पत्रकार रियाज मुलानी यांना पितृशोक--निजामभाई चांदभाई मुलाणी यांचे अल्पशा आजाराने निधन ​ माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी जनाब निजामभाई चांदभाई मुलाणी (वय ८२ वर्षे) यांचे आज, मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ८२ वर्षाचे होते त्यांच्या निधनाने माळीनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ​निजामभाई मुलाणी हे अत्यंत धार्मिक आणि मनमिळाऊ वृत्तीचे म्हणून परिचित होते. ते 'टाईम्स ९ मराठी न्युज व महाराष्ट्र नगरी न्यूज नेटवर्क 'चे पत्रकार रियाज मुलाणी यांचे वडील होत. तर माळीनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आसमा रियाज मुलाणी यांचे सासरे होत. ​त्यांच्या पश्चात, पत्नी एक मुलगा, तीन मुली,जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून माळीनगरपरिसरात शोककळा पसरली आहे. ​दफन विधी आज, मंगळवार (दि. २५) रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये करण्यात आला ​जियारत विधी: शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता माळीनगर (संग्राम नगर) येथील कब्रस्तानमध्ये होणार आहे. ​टाईम्स ९ मराठी न्युज नेटवर्क व टाइम्स 45 न्यूज मराठी समूहाच्या वतीने जनाब निजामभाई मुलाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अल्लाह त्यांना जन्नत नसीब करे

नोव्हेंबर २५, २०२५
  संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:--  9730 867 448 ​ माळीनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी जनाब निजामभाई चांदभाई मुलाणी (वय ८२ ...

समाजाचा शैक्षणिक , आर्थिक ,सामाजिक दर्जा सुधारन्यासाठी व समाजातील तरुणांच्या उज्वल भवितव्यासाठी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे :- सय्यद नादेरउल्लाह हुस्सैनी सर*

नोव्हेंबर २५, २०२५
मंगरूळ ,तुळजापूर प्रतिनिधी - चांदसाहेब शेख  टाइम्स 45 न्यूज मराठी  मंगरुळ: समाजाचा आर्थिक , सामाजिक ,शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व समाजातील...

ओंकार साखर कारखाना परिवाराकडून कर्मचारी वर्गांना 20 टक्के पगारवाढ

नोव्हेंबर २५, २०२५
  निमगाव (म)-+प्रतिनिधी   रामचंद्र मगर  टाइम्स 45 न्यूज मराठी  ओंकार साखर कारखाना परिवाराकङुन कर्मचारीवर्गांना 20 टक्के पगारवाढ केल्याने कर्...

अकलूज नगर परिषदेच्या चौफेर विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणजे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील--नंदकुमार जगताप

नोव्हेंबर २५, २०२५
  संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:--  9730 867 448 अकलूजच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज उचलून धरणारे, प्रत्jयेक घटकाला सोबत घेऊन चालणारे, समत...

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

ॲड.फरहीन खान-पटेल यांनी पहिल्या साहित्य संमेलनात सादर केले अभंगवाणी

नोव्हेंबर २४, २०२५
  उपसंपादक - नूरजहाँ शेख टाइम्स 45 न्युज मराठी उमरगा तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान तुरोरी- कराळी ता. उमरगा जि. धाराशिव या ठिकाणी,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामे आणि सर्वसामान्यांच्या आग्रहास्तव नगरपरिषदेच्या निवडणूक रिंगणात --उर्वशीराजे मोहिते पाटील

नोव्हेंबर २४, २०२५
  संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी मो:--  9730 867 448 अकलूजचा  जो विकास अद्याप कागद पत्रावरच असून  तो प्रस्थापितांच्या इच्छाशक्ती अभावी झाला ...