*गिरझणी येथे अनेक वर्षांपासून बोअरवेलचा बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू.* *डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या* *प्रयत्नाला यश*.
संपादक हुसेन मुलानी
मार्च २९, २०२६
* अकलूज --प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी* गिरझणी (ता.माळशिरस) येथील साठे वस्ती व हेगडे वस्ती येथे गेली अनेक वर्षांपा...


