पुणे आनंद दरबार येथे विश्वशांतीसाठी सामूहिक नवकार महामंत्र जप, जैन धर्माचा अनादी अनंत महामंत्र म्हणजे णमोकार मंत्र होय : उपप्रवर्तक राष्ट्रसंत पूज्य श्री नरेशमुनिजी महाराज.
संपादक हुसेन मुलानी
जून २२, २०२६
पुणे, डॉ. संदेश शहा. दि. २२ जून २०२६ टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९ पुणे कात्रज दत्तनगर येथील आनंद दरबार, आनंद रत्न जैन ...


