*काटीतील घनकचरा कुंड्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह!* *निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप; ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी* *अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा; २१ ऑगस्टला आंदोलनाचा निर्धार*
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट १०, २०२६
तुळजापूर प्रतिनिधी टाइम्स 45 न्यूज मराठी मो:-9730867448 तुळजापूर तालुक्यातील मौजे काटी येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०२२-२३ मध्ये घ...


