तुळजापूर येथे बेकायदेशीर ले-आऊट व खरेदीखत प्रकरण तापले; आठ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा नगरसेविका प्रगती लोंढे यांच्यासह नागरिकांचे सह दुय्यम निबंधकांना निवेदन; प्रशासकीय दिरंगाईवर गंभीर आरोप
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर २८, २०२६
* तुळजापूर --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* तुळजापूर:तुळजापूर येथील सर्वे क्रमांक १३८/१ मधील जमिनीचा बेकायदेशीर विकस...


