मराठाआरक्षणाच्या आंदोलनाला "महाराष्ट्र विकास सेना" पक्षाचा पाठिंबा तालुक्यातील आंदोलनाला दिली पक्षप्रमुख "किरण साठे" यांनी भेट.
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर ०१, २०२३
विशेष -प्रतिनिधी--कासिम (राजु)मुलाणी टाइम्स 45 न्युज मराठी. महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणप...


