*"ॲम्बुलन्स घोटाळा "प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल-- शिंदे ,फडणवीस, पवार ,सरकार ची झोप उडवणारी बातमी*
संपादक हुसेन मुलानी
मे १०, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 * मुंबई :--'टेंडरनामा'ने सर्वात आधी उजेडात आणलेले तब्बल दहा हजार कोटी रुपयांचे ॲम्ब्युल...


