*"दि सासवड माळी शुगर फॅक्टरी" ने प्रतिष्ठान 150 रुपये प्रमाणे ऊस बिल केले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा*
संपादक हुसेन मुलानी
ऑक्टोबर २९, २०२४
* उपसंपादक -- नूरजहाँ शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी माळीनगर येथील दि.सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड या कारखान्याच्या व्यवस्थापनाने गळीत हंग...


