*"एकनाथ शिंदे "गृहमंत्री पदावर ठाम 'अमित शहा 'बरोबर झालेल्या बैठकीनंतर ही तोडगा नाही* *----मंत्रीपदाचा तिढा कायम*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर ०१, २०२४
*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448* महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये गृहमंत्रीपद आड आल्याने शपथविधी लांबणीवर...


