*तुळजाभवानी मंदिर संस्थान व्यवस्थापक तथा तहसीलदार व विश्वस्त यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा ---शाम पवार.*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर १०, २०२४
*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448* दिनांक 15/11/2024 रोजी मंदिर संस्थांनी श्री तुळजाभवानी देवीचे पूजेचे दर निश्चित करण...


