*जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी- "प्रा- मीनाक्षी अमोल जगदाळे" यांची निवड*
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी ०७, २०२५
* उपसंपादक-- नूरजहाँ शेख* *टाइम्स 45 न्युज मराठी मराठा सेवा संघ प्रणित, जिजाऊ ब्रिगेड ची बैठक प्रदेश महासचिव शिवमती स्नेहाताई खेडेकर आणि प...


