*तक्रारवाडी येथील मागासवर्गीय समाजाच्या रस्ता अतिक्रमण विरोधात पेपर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन* *आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण* *रात्रीत काढले परंतु अतिक्रमण करणाऱ्या वर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको*
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी २३, २०२५
* संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448 मौजे तक्रारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील मागासवर्गीय वसाहतीच्या मुख्य रस्त्...


